If Christopher Columbus was indeed Krishnabhau Kolambe of Maharashtra, he'd have never discovered America. His wife would ask, even as he set out -
BAIKO:
कुठे चाललात?
कोणा बरोबर?
कसे जाणार?
काय शोधायला जाताय?
इकडे मिलणार नाही का?
नेहमी तुम्हीच का?
मी इथे एकटी काय करु?
बरोबर मित्र असतिलच ना?
दारू रोज धोसणार का?
मी पण येऊ का?
KOLAMBE:
सोडुन दे! नाही जात!
BAIKO:
कुठे चाललात?
कोणा बरोबर?
कसे जाणार?
काय शोधायला जाताय?
इकडे मिलणार नाही का?
नेहमी तुम्हीच का?
मी इथे एकटी काय करु?
बरोबर मित्र असतिलच ना?
दारू रोज धोसणार का?
मी पण येऊ का?
KOLAMBE:
सोडुन दे! नाही जात!
Comments
Post a Comment